chanakya niti : या 4 मूळ गुणांमुळे  भाग्य फळते, मालामाल होते व्यक्ती

30 July 2024

Created By: Atul Kamble

आचार्य चाणक्य यांच्या मते हे 4 गुण माणसात जन्मजात असले तर तो भाग्यवान

  माणसात जन्मजात हे चार गुण असतात,ज्या लोकात ते असतात ते मालामाल होतात

मनुष्यात दानाचा गुण जन्मजात असतो असा गुण शिकून येत नाही. तो मूळातच असावा लागतो

दान करणाची वृत्ती उपजतच असते. दानाचा आव आणला तरी ते मनापासून केलेले नसते

जिभेवर साखर ठेवून बोलणे हे मूळाच असावे लागते. अशा व्यक्तीची कामे पटकन होतात

धाडसी व्यक्ती नेहमी यशस्वी होतात, हा गुण मुळातच अंगी असावा लागतो

चुक आणि बरोबर याची निवड करण्याची कला उपजतच असावी लागते. केवळ अभ्यासाने ती येत नाही थोडीफार सुधारते

हे 4 गुण असतील तर विकास होतो.परंतू अभ्यासाने हे गुण निर्माण होत नाहीत

 स्वभावातील हे गुण कधी नष्ट होत नाहीत.अभ्यासाने येणारे गुण नंतर नष्ट होतात