'आश्रम' फेम अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
'आश्रम' फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम हॉट अदांमुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.
फोटोंवर ईशाचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
'आश्रम' फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम हॉट अदांमुळे चर्चेत असते.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर