निळू फुले यांचा लवकरच येणार 'बायोपिक'
निळू फुले यांची मराठी नाटक आणि चित्रपटातील एक महान अभिनेते म्हणून ओळख.
Photo Credit : Social Media
‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्यापासून त्यांच्या करियरला सुरुवात झाली.
Photo Credit : Social Media
‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ या चित्रपटातीलही त्यांचे काम उल्लेखनीय.
Photo Credit : Social Media
वयाच्या 78 व्या वर्षी निळू फुले यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायम घर करुन आहेत.
Photo Credit : Social Media
प्रतिभाशाली लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्यावर बायोपीक येणार असल्याचं कळतंय.
Photo Credit : Social Media