अभिनेत्री आमना शरीफच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

येलो ड्रेस, डोळ्याला गॉगल, आमनाचा हॉटनेसचा तडका अन् खवळलेला समुद्र!

आमनाने मालदीवमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

 ती समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

 आमनाचा हा व्हिडीओ पहा.

या फोटोमध्ये आमना ही बोटवर बसली आहे. तिचे वय 40 वर्ष आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी