अदा खानच्या वेगळ्याच अदा, फोटो पाहून चाहते म्हणाले, क्या....

अभिनेत्री अदा खान तिच्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते

अदा खान ही सोशल मीडियावर नेहमी तिचे हॉट फोटो शेअर करत असते

सध्या अभिनेत्रीने तिचे हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री अदा खान ही खूपच हॉट दिसत आहे

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अदा खानचे 4.3 मिलियन फॉलोअर्स आहेत 

अनन्या पांडेचे हे 7 बिकिनी लुक तुम्ही कधी पाहिले नसतील