अभिनेत्री आलिया भट हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय

24 September 2024

Created By: आयेशा सय्यद

आलियाने खास फोटो शेअर केलेत

फुला का तारों का सबका कहना है, 'जिगरा' का ट्रेलर जल्द ही आ रहा है- आलिया

 'जिगरा' हा आलियाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

या सिनेमाचा ट्रेलर परवा रिलीज होणार आहे

वैदांग रैना हा आलियासोबत या सिनेमात दिसणार आहे

वैदांगने आलियाच्या भावाचं पात्र साकारलं आहे

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत