दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिने नुकताच ३२ वा वाढदिवस साजरा केला. 

वाढदिवसाच्या दिवशी अमाला चाहत्यांना 'गुडन्यून' दिली. अभिनेत्रीने साखरपुडा उरकला आहे. 

बॉयफ्रेंडने गुडघ्यांवर बसून प्रपोज केल्यानंतर, दोघांनी सर्वांसमोर एकमेकांना किस केलं.

अभिनेत्रीने देखील  जगत देसाई याला होकार दिला. अमाला हिने काही फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत. 

वाढदिवसाच्या दिवशी बॉयफ्रेंड जगत देसाई याने अभिनेत्रीला गुडघ्यांवर बसून प्रपोज केलं. 

जगत देसाई याच्यासोबत अमाला पॉल दुसरं लग्न असणार आहे. 

धोनी की 5 महीने बाद सोशल मीडिया पर वापसी

मराठी अभिनेत्रीचा मलेशियात हॉटनेसचा जलवा