अनुष्का सेनचा सिझलिंग लूक
अनुष्का सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी इंडस्ट्रीत मजबूत स्थान निर्माण केलं आहे
ती तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेते
अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
आता एकदा चाहत्यांच्या मनात आग लावणारे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
ज्यात ती पांढरा क्रॉप टॉप आणि निळा स्कर्ट घातलेली दिसत आहे
तिने हलका मेकअप आणि केस मोकळे ठेवले आहेत
या लूकमध्ये अनुष्का खूपच हॉट दिसत आहे