परी म्हणू की अप्सरा, अवनीत कौरच्या लुकची जोरदार चर्चा

02 July 2024

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन अभिनेत्री अवनीत कौर

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

नेहा मलिकचा समुद्रकिनारी हॉट लुक, साडीमधील फोटो व्हायरल