सुंदरतेच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकते ही अभिनेत्री, पहा खास फोटो
अभिनेत्री आयशा खान ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
आयशा खान ही एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे
अभिनेत्री आयशा खानने हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये काम केलं आहे
सौंदर्याच्या बाबतीत आयशा खान ही मराठी अभिनेत्रींना टक्कर देते
सोशल मीडियावर अभिनेत्री आयशा खानचे खूप मोठे चाहते आहेत
पहा व्हिडीओ