भाग्यश्री मोटेचा समुद्रकिनारी मनमोहक लूक, फोटो व्हायरल
फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे
अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
सध्या अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही गोव्याच्या समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत आहे
नुकतेच भाग्यश्री मोटेने तिचे गोव्यातील खास फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये भाग्यश्री मोटे ही खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ
BhagyaashreeeMote video
BhagyaashreeeMote video