मी कन्याकुमारी म्हणणारी आहे तरी कोण? पहा खास फोटो
अभिनेत्री दिशा परदेशीचा कन्याकुमारी हा पहिलाच अल्बम सध्या चांगलाच गाजत आहे
दिशा परदेशीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री दिशा परदेशी खूप सुंदर दिसत आहे
दिशाने या फोटोमध्ये केसांमध्ये गुलाबाचे फूल लावले आहे
अभिनेत्री दिशा परदेशीचा हा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे
पहा व्हिडीओ
disha pardeshi video
disha pardeshi video