दिशा पटानीचा साडीमधील हॉट लुक पाहून मौनी रॉय म्हणाली...

अभिनेत्री दिशा पटानी नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या साडीमध्ये अभिनेत्री दिशा खूपच हॉट आणि सुंदर दिसतेय

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर दिशा पटानीचे लाखो चाहते आहेत 

हॉट आणि बोल्ड लुकने दिशा नेहमी चर्चेत असते

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे 'हे' आहेत फायदे, वाचा सविस्तर