गुलाबाची कोमल कळी, या अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंनी लावले चाहत्यांना वेड
अभिनेत्री गौरी कुलकर्णीचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियवर सध्या खूप सक्रीय झाली आहे
नेहमी तिचे नवीन साडीमधील फोटो ती चाहत्यांना शेअर करत असते
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे
पहा व्हिडीओ
Gauri Kulkarni video nerw
Gauri Kulkarni video nerw