Girija Prabhu : ब्यूटी क्वीन, गिरिजा प्रभूची घायाळ करणारी अदा
सूख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू
अभिनेत्री गिरिजा प्रभूने तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत
गिरिजा प्रभूला डान्स आणि अभिनयाची देखील खूप आवड आहे
गिरिजाने कौल मनाचा, काय झाल कळणा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे
सोशल मीडियावर देखील गिरिजा प्रभू खूप सक्रीय असते
या फोटोमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू ही खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ