Girija Prabhu : सुख म्हणजे नक्की काय असतं!
अभिनेत्री गिरिजा प्रभूचा चमकदार ड्रेस, फोटो पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न, म्हणाले...
सध्या सोशल मीडियावर गिरिजा प्रभूचे निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये गिरिजाने निळ्या रंगाचा ड्रेस आणि हलकासा मेकअप केला आहे
गिरिजा प्रभू ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
गिरिजा चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत आहे
अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
पहा व्हिडीओ