सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमी बोल्ड फोटोंनी चर्चेत असते

हेमांगी कवीने काही वर्षे वेब डिझायनर म्हणून काम केलं आहे

त्यानंतर तिने त्या कामातून ब्रेक घेत अभिनयाला सुरुवात केली 

हेमांगी कवीने नुकतेच तिचे बिकिनीवरचे फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी ही खूप हॉट दिसत आहे

या फोटोंना अभिनेत्रीने ती Pool राणी असं कॅप्शन दिलं आहे

पहा व्हिडीओ