बाण नजरेचा घेऊनी अवतरली सुंदरा, हिना खानचा हॉट अंदाज
अभिनेत्री हिना खान ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
हॉट आणि सुंदर अदांनी हिना खान ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते
हिना खानच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे
या फोटोत हिना खानने स्मोकी मेकअप केला आहे
हिना खानने या ड्रेसवर इयररिंग्स, रिंग्स, ब्रेसलेट आणि हाई हील्स घातल्या आहेत
पहा व्हिडीओ