Hina Khan : बड़े खूबसूरत लग रहे हो, हिना खानचा ट्रेडिशनल लूक 

अभिनेत्री हिना खानने तिच्या मित्राच्या लग्नासाठी केला खास लूक

लग्नासाठी हिनाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता 

या लेहेंग्यावर हिना खानने मरुन रंगाचे जॅकेट घातले होते

मोकळे केस, गळ्यात नेकलेस आणि हातात कडे घालून हिनाने हा लूक पूर्ण केला आहे

अभिनेत्री हिना खानचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे

पहा व्हिडीओ