ह्रता दुर्गुळे मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
फुलपाखरू या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे
या मालिकेतील तिचा अभिनय हा चाहत्यांना खूप आवडला आहे
ह्रता दुर्गुळे लग्न आणि हनीमूनच्या फोटोमुळे खूप चर्चेत होती
सध्या ह्रता दुर्गुळेने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये ह्रता ही एकदम सुंदर आणि कातिलाना दिसत आहे
ह्रता दुर्गुळेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे