कृती शेट्टी ही सोशल मीडियावर नेहमी तिचे हटके लुकमधील फोटो शेअर करत असते
कृती शेट्टीने तिचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत
सोशल मीडियावर कृती शेट्टीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत
कृती शेट्टीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कृती शेट्टी खूप हॉट दिसत आहे
कृती शेट्टीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ