मदालसाने दाखवला आपला टॅटू, वाढवली अनेकांच्या हृदयाचे धडकन
टीव्ही अभिनेत्री मदालसा शर्मा ही बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते
आता पुन्हा एकदा मदालसाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत
येथे तिने बॅकलेस सिल्क गाऊन घातला आहे. जो तिचे सौदर्य वाढवत आहे
तर हलका मेकअपसह आणि कानातले झुमके आणि केसांचा बन बनवला आहे
तिने येथे एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत
या फोटोंमध्ये मदालसा तिच्या पाठीवरचा टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे
Landing Page Video TV9 Marathi
Landing Page Video TV9 Marathi