Manasi Naik : माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे, मानसी म्हणते कारण...
अभिनेत्री मानसी नाईकचा पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे
मानसी नाईकने या साडीमध्ये वेगवेगळे लूक दिले आहेत
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये मानसी नाईक खूप सुंदर दिसत आहे
या फोटोमध्ये मानसी नाईकने कपाळावर चंद्रकोर लावली आहे
मानसी नाईक नेहमी चाहत्यांना तिचे रील्स व्हिडीओ शेअर करत असते
पहा व्हिडीओ