प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट चर्चेत...

08 December 2024

Created By: आयेशा सय्यद

तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का?

ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री मानसी नाईक आहे...

मानसी नाईकने गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय

ज्याची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत, असं म्हणत मानसीने हे फोटो शेअर  केलेत

मानसीच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

अक्षरशः गौरीचा मुखवटा दिसतीयेस, मूर्ती वाटतीयेस, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

चित्र काढल्यासारखी दिसतेस, अशी कमेंट तिच्या चाहतीने केलीय

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण