Mansi Naik pic
DArk 1
DArk 1

 अभिनेत्री मानसी नाईकचं मकरसंक्रांती निमित्त खास फोटोशूट

Mansi Naik saree
DArk 1
DArk 1

मानसी नाईकने मकरसंक्रांतीचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Mansi Naik
DArk 1
DArk 1

मानसीकडून फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला तिळातला गोडवा

Mansi Naik look

फोटो पोस्ट करत मानसी म्हणाली एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला असं तिने म्हटलं आहे

मानसीने मकरसंक्रांतीला काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे

ज्यामध्ये मानसीने नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर लावली आहे