या अभिनेत्रीला ओळखलंत का? 

10 October 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर...

मृणालच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत

बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमांमधील तिची भूमिका प्रेक्षकांना भावते

उत्तराखंडमधील जागेश्वर धामचे फोटो मृणालने शेअर केलेत

मृणालचे हे फोटो चर्चेत आहेत

पाहा व्हीडिओ... 

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस