अभिनेत्री नम्रता संभेरावने अलिशान फार्म हाऊस घेतलंय 

03 July 2024

Created By: आयेशा सय्यद

गणपती बाप्पा मोरया, आमचं शेतीघर, असं म्हणत नम्रताने फार्म हाऊसचे फोटो शेअर केलेत

विश्वासामुळे सर्व काही शक्य होतं, प्रेम सगळं सोपं करतं, असं नम्रता म्हणाली

 घराच्या पूजेचे फोटो नम्रताने शेअर केलेत

यावेळी नम्रताने प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडचे दागिने परिधान केले होते

नम्रताच्या मित्रमंडळींनी, चाहत्यांची तिचं अभिनंदन केलंय

खूप सुंदर घर आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...