फुलराणी, नेहा अध्विक महाजनचा फोटो पाहून तुम्ही...
अभिनेत्री नेहा अध्विक महाजनने नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्रीने फुलांमध्ये झोपून फोटोशूट वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे
नेहा अध्विक महाजनने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
चाहत्यांना देखील अभिनेत्री नेहा अध्विक महाजनचा हा लूक खूप आवडला आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
पहा व्हिडीओ
Neha Mahajan video
Neha Mahajan video