नुसरत भरूचाने लुटला पावसाचा आनंद, शेअर केले खास फोटो
अभिनेत्री नुसरत भरूचाने पावसामधील सुंदर फोटो शेअर केले आहेत
नुसरत भरूचाने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचा खूप सुंदर दिसत आहे
नुसरत भरूचाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
नुसरत भरूचाचा हा लूक चाहत्यांना खूप घायाळ करणारा आहे
पहा व्हिडीओ
Nushrratt Bharuccha video
Nushrratt Bharuccha video