गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचाचा ग्लॅमरस अंदाज, पहा हटके पोज
अभिनेत्री नुसरत भरुचाचा फॅशन सेंस सध्या खूपच बघायला मिळत आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे
नुकतेच अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचे गुलाबी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
या गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके लूक दिले आहेत
गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि त्यावर अभिनेत्रीने मॅचिंग जॅकेट परिधान केले आहे
अभिनेत्री या फोटोमध्ये हाई हील्स आणि मोकळे केस सोडले आहेत
गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचाचा ग्लॅमरस अंदाज, पहा हटके पोज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा