अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्डा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं
26 September 2024
Created By: आयेशा सय्यद
25 सप्टेंबर 2023 ला दोघांना लग्नगाठ बांधली
लग्नाच्या अॅनिव्हरसी निमित्त या दोघांनी खास पोस्ट शेअर केलीय
माझं मागच्या जन्मीचं पुण्य आहे, त्यामुळे तू मला भेटलास, असं परिणितीने म्हटलंय
आपण लवकर का भेटलो नाही?, अशी गोड तक्रारही परिणितीने केलीय
एक वर्ष झालं पण? मला तर वाटतं की कालच तर आपलं लग्न झालंय, असं राघव यांनी म्हटलं आहे
मला वाटतं की आपण लवकर भेटायला पाहिजे होतं, असंही राघव यांनी पोस्टमध्ये म्हटलंय
पाहा व्हीडिओ...
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा