अति सुंदर, पूजा सावंतच्या साडीमधील घायाळ करणाऱ्या अदा
मराठी अभिनेत्री पूजा सावंत
पूजा सावंतने शेअर केला खास लूक
पिवळ्या साडीमध्ये दिल्या घायाळ करणाऱ्या पोज
अभिनेत्री पिवळ्या साडीवर परिधान केला हिरव्या रंगाचा ब्लाउज
या साडीमध्ये पूजा दिसतेय खूपच सुंदर
चाहत्यांनी केला अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
पहा व्हिडीओ