प्राजक्ता झाली इंजिनियअर, चाहते म्हणाले आता...
सध्या प्रत्येक व्यक्ती हा शिक्षणाचा गंभीर विचार करत आहे
त्यामध्ये कमी वयात अभिनय करणाऱ्या अभिनेत्री देखील आहेत
सध्या अशाच एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने इंजिनियअरींग पूर्ण केलं आहे
Computer Engineering उत्तीर्ण झाल्यानंतरचा एक खास फोटो शेअर केला आहे
प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी तिचं कौतुक देखील केलं आहे