करुनी कष्ट गाळूनी घाम..., 'या' अभिनेत्रीने थेट शेतात जाऊन सांगितली शेतकऱ्यांची परिस्थिती

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिचे पावसामधील सुंदर फोटो शेअर केले आहेत 

प्राजक्ता गायकवाडने तिचे काळूबाई देवस्थानच्या परिसरातील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही खूप सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ