Prajakta Gaikwad : सुंदर जीवनाचे रहस्य म्हणजे स्मितहास्य
प्राजक्ता गायकवाड ही तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना घायाळ करते
सोशल मीडियावर सतत ती तिचे रील्स व्हिडीओ पोस्ट करत असते
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
हिरव्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ता गायकवाड ही खूप सुंदर दिसत आहे
चाहत्यांनी प्राजक्ता गायकवाडच्या या फोटोंवर मस्त मस्त कमेंट्स केल्या आहेत
पहा व्हिडीओ