'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला मॉर्डन लूक, ओळखणंही झालं कठीण!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, फोटो व्हायरल
सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री चाहत्यांना फोटो शेअर करत असतात
नेहमी पारंपरिक वेशभूषेत दिसणाऱ्या अभिनेत्री मॉर्डन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत
प्राजक्ता गायकवाडच्या या लुकची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे
प्राजक्ता नेहमी सुंदर साड्या आणि प्रोफेशनल मेकअपमध्ये दिसत असते
पहा व्हिडीओ