Prajakta Ghag : तारीफ़ करूँ क्या उसकी जिसने तुम्हें बनाया

प्राजक्ता घाग ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सोशल मीडियावर प्राजक्ता घागच्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे

अनेक ठिकाणी अभिनेत्री प्राजक्ता घागच्या गाण्याची चर्चा सुरु आहे

अभिनयासोबत प्राजक्ता मॉडेलिंग देखील करते

सोशल मीडियावर देखील प्राजक्ता नेहमी तिचे फोटो चाहत्यांना शेअर करत असते

या फोटोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता घाग ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ