मेकअप विना तुम्ही सुषमा ताई अंधारे यांच्या सारख्या दिसता... सेम to सेम
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या विना मेकअप लूक, चाहत्यांना केली सुषमा अंधारे यांच्याशी तुलना
प्राजक्ता माळीचा हा लूक सोशल मीडियावर ठरला चर्चेचा विषय
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत तिचे फोटो पोस्ट करत असते
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी खूप मस्त कमेंट्स केल्या आहेत
या फोटोमध्ये प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडिओ