Prajaktta Mali २
DArk 1
DArk 1

प्राजक्ता माळीने शेअर केला फार्महाऊसचा व्हिडीओ, पहा खास नजारा

सोशल मीडियावर प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते

सध्या देखील प्राजक्ता माळीने तिचे कर्जतमधील कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत 

कुटुंबासोबत प्राजक्ताने धबधब्याच्या ठिकाणी मस्त आनंद लुटला आहे

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना मस्त कॅप्शन दिलं आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने तिच्या फार्महाऊवरचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे

Prajaktta Mali farmhouse

Prajaktta Mali farmhouse

पहा व्हिडीओ

Prajaktta Mali video

Prajaktta Mali video

तिने म्हटलं आहे की, कुटुंबासोबत निसर्गाचा आस्वाद घेणं म्हणजे तुमच्यासाठी एक साधनाच आहे