प्राजक्ता माळीने घेतला संकल्प, परळीमधून सुरुवात, म्हणाली...

महादेव भक्त अभिनेत्री प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने घेतला संकल्प

येत्या वर्षात 12 ज्योतिर्लिंग करणार यात्रा 

सुरुवात परळी वैजनाथ पासून

अभिनेत्रीकडून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर 

परळीमध्ये महादेवाची केली पूजा

मोरपंखी ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीच्या दिलखेच अदा