आँखों में तेरी अजबसी अजबसी अदायें हैं, प्रार्थनाच्या या लूकवर चाहते घायाळ

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरेने शेअर केले साडीमधील मनमोहक फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा दिलखेच अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खूप सक्रीय असते

या साडीमध्ये प्रार्थना बेहेरे ही खूप सुंदर दिसत आहे

प्रार्थना बेहेरेने या फोटोंना शिशफूल असं कॅप्शन दिलं आहे

पहा व्हिडीओ