गेल्या काही दिवसांपासून प्रिया बापट ही खूप चर्चेत आहे

नुकताच अभिनेत्री प्रिया बापटने तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे

प्रिया बापटचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे

सोशल मीडियावर देखील प्रिया बापटचा चाहतावर्ग देखील खूप वाढत आहे

नुकताच प्रियाचा सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजचा तिसरा सिझन रिलीज झाला आहे

या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट ही मुख्य भूमिकेत दिसत आहे

त्यासोबत अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर आणि एजाज खान देखील आहेत 

पहा व्हिडीओ