पांढ्या पारदर्शक साडीत रश्मिका मंदानाचं सौंदर्य खुललं, चाहतेही बिथरले

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा साडीमध्ये कातिलाना अंदाज

रश्मिका मंदाना पांढऱ्या साडीमध्ये दिसतेय खूप सुंदर

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री तिच्या हटक्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते

अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आणि स्टाईल चाहत्यांना घायाळ करत असते

रश्मिका मंदाना नेहमी चाहत्यांना नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

चंद्राचा घायाळ करणारा लूक, पिवळ्या साडीत दिलखेच अदा