अभिनेत्री  रश्मिका मंदांना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Credit : instagram | Rashmika Mandanna

नॅशनस क्रश म्हणून ओळखली जाणारी एक्स्प्रेशन क्वीन म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना.

Credit : instagram | Rashmika Mandanna

रश्मिका सोशल मीडियावर एका फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, तिच्या या एका फोटोमुळे चाहत्यांच्या जोरदार चर्चेत आहे.

Credit : Social Media

Credit : Social Media

रश्मिकानं नुकतांच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.

Credit : Social Media

या कार्यक्रमांमध्ये पायाची हालचाल करत असताना रश्मिकाचे अंतर्वस्त्र दिसल्याने  ती ओप्स मोमेंटची शिकार झाली .

Credit : instagram | Rashmika Mandanna

तिचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने रश्मिकाची डोकेदुखी वाढली आहे.

Credit : instagram | Rashmika Mandanna

रश्मिकाला सोशल मीडीयावर ट्रोलर्सचा सामना करावा लागलाय.

रश्मिकाला सोशल मीडीयावर ट्रोलर्सचा सामना करावा लागलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी