सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचा घायाळ करणारा साडीतील लूक !

अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit : Instagram : Rinku Rajguru

रिंकू राजगुरूने नुकतांच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : Rinku Rajguru

रिंकू राजगुरुने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने निळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Photo Credit : Instagram : Rinku Rajguru

Photo Credit : Instagram : Rinku Rajguru

रिंकूचा  हा ट्रॅडिशनल लूकवाला फोटो चाहत्यांना फारच पसंत पडला आहे.

Photo Credit : Instagram : Rinku Rajguru

रिंकूने  शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी