आर्चीचा खतरा लूक पाहून म्हणाल वा...काय तो साडीतला मराठमोळा नखरा

सैराट फेम रिंकु राजगुरू माहित नाही अस कोणी शोधुनही सापडणार नाही

चित्रपट येऊन वर्ष लोटलं तरी देखील आर्ची हे पात्र चाहत्यांच्या मनावर आजतागायत अधिराज्य गाजवत आहे

अनेक जण तर आजही तिला आर्ची याच नावाने ओळखतात 

सैराट या चित्रपटानंतर रिंकुने अनेक चित्रपट, वेब स्टोरी मध्येही विविध भुमिका केल्या आहेत

नुकतेच तिने तिच्या इन्सटाग्रावर साडीतले फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये रिंकु खुप सुंदर दिसते आहे