रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
अभिनेत्री रुचिरा जाधवने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत
जोतिबाच्या दर्शनानंतर रुचिराने तिचे फोटो शेअर केले आहे
या फोटोमध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव ही खूप सुंदर दिसत आहे
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
हे फोटो शेअर करताना रुचिराने चांगभलं असं कॅप्शन दिलं आहे
पहा व्हिडीओ