अभिनेत्री सई लोकूर हिने इन्स्टाग्रामवर कन्या दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केलीय

22 September 2024

Created By: आयेशा सय्यद

मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद तू आहेस, असं सईने म्हटलं आहे

हॅपी डॉटर्स डे माय लव्ह..., असं म्हणत सईने लेक ताशीचे फोटो शेअर केलेत

नेटकऱ्यांनी सईच्या पोस्टवर कमेंट करत ताशीवर प्रेमाचा वर्षाव केलाय

किती क्यूट आहेस, बंडल ऑफ क्यूटनेस..., असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

सई लोकूर ही 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनची स्पर्धक होती

'किस किसको प्यार करु' या हिंदी सिनेमातही सईने काम केलंय

पाहा व्हीडिओ... 

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत