अभिनेत्री सई मांजरेकरचे खास फोटो... 

25 July 2024

Created By: आयेशा सय्यद

सई मांजरेकरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत

सई वेगवेगळ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

आता तिने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे

तू नॅशनल क्रश आहेस, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंना पसंती दिलीय

सई मांजरेकरचा साडीतील खास फोटो

'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...