काळ्या रंगाच्या साडीतील साक्षीचा लुक पाहून चाहते म्हणाले... साडीत...
काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री साक्षी मलिकने चाहत्यांना घायाळ केलं आहे
साक्षी मलिक ही सोशल मीडियवर तिचे नवीन फोटो पोस्ट करत असते
सध्या तिच्या काळ्या रंगाच्या साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे
या फोटोमध्ये अभिनेत्री साक्षी मलिक खूप हॉट दिसत आहे
पहा व्हिडीओ
Sakshi Malik video
Sakshi Malik video